कराड : शेणोली (ता. कराड) येथील ब्रम्हचैतन्य सदगुरु दत्तात्रय महाराज यांच्या 24व्या पुण्यतिथीनिमित्त द्वितीय तपोपूर्ती सोहळ्यास सोमवारीपासून प्रारंभ झाला. येथील श्री जोर्तिलिंग मंदिराच्या आवारामध्ये यानिमित्त आठ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी गावातील भक्तमंडळींच्या हस्ते ब्रम्हचैतन्य सदगुरु दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, ध्वजारोहण, ग्रंथ, टाळ, कलश, विणा, हार्मोनियम, श्री पादुका, मृदंग आदींचे विधीवत पूजन करण्यात आले. सोहळा कालावधीत काकडा आरती, प्रवचने, हरिपाठ तसेच किर्तने होणार आहेत. सोमवारी (दि. 30) सकाळी आठ ते दहा यावेळेत श्रींची भव्य मिरवणूक निघणार आहे. व त्यानंतर साडेबारापर्यंत समाजसेविका अपर्णाताई रामतीर्थकर यांचे आई या विषयावर प्रवचन होईल. व दुपारी एक वाजता ब्रम्हचैतन्य सदगुरु दत्तात्रय महाराज यांच्या चरणी फुले वाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |