कराड : शाळा हा समाजाचा आरसा असून प्रशासन त्यातील मुख्य घटक असल्याचे प्रतिप्रादन प्राचार्या एस.एन.पाटील यांनी केले.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेमार्फत संस्थांतर्गत असणार्या सर्व शिक्षकांसाठी आयोजित उद्बोधन वर्गात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, डी.ए.कराळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
त्या म्हणाल्या, शिक्षकांनी आपल्या कामात अद्ययावत रहावं. काळाची पावले ओळखून चालावे म्हणजे समाजाला आपण दाखवून द्या की शाळा हा समाजाचा आरसा आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या कामाची दैनंदिनी लिहून आर्थिक व वेळेचे नियोजन, शालेय व्यवस्थापन आदी बाबींकडे लक्ष द्यावे. काळाबरोबर शिक्षणाची व्याख्या बदलते त्याचा स्वीकार करून अडचणीवर मात करून शिक्षकांनी यशस्वीतेकडे वाटचाल करावी.
कराळे म्हणाले, शाळा खर्या अर्थाने समृद्ध व्हायची असेल तर समाजातील दानशून व्यक्तींनी संस्थेशी संपर्क केला पाहिजे.
अशोकराव थोरात म्हणाले, विद्यार्थी शिकण्यासाठी प्रवृत्त करणे या आव्हानात्मक कामाचे शिवधनुष्य पेलत असताना मार्गदर्शकांनी सांगितलेल्या नवीन बदलांचा स्वीकार केला पाहिजे. प्रगतीकडे झेप घ्यायची असेल तर ज्ञान अद्ययावत ठेवा. मिळालेल्या माहितीवर चिंतन मनन करावे.
यावेळी उपक्रमशील शिक्षक एम.पी.शिरतोडे यांचा पुरस्कारबद्दल सत्कार करण्यात आला. या उद्बोधन वर्गासाठी संस्थेचे उपाध्यक्ष बी.बी.पाटील, वसंतराव चव्हाण, विद्यालयांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. एस.बी.शिर्के यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. एस.ए.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव चव्हाण यांनी आभार मानले.
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |