सातारा : पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा विद्युत तारेचा जोरदार धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दि. 1 रोजी महादेव नगर, ता. फलटण येथे घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार मल्हारी सप्ताळे (वय 12) रा. महादेव नगर (सस्तेवाडी), ता. फलटण हा काल दि. 1 रोजी पाणी आणण्यासाठी गेला होता. यावेळी विद्युत तार न दिसल्यामुळे त्या विद्युत तारेस त्याचा स्पर्श झाला. तार विद्युत प्रवाहित असल्याने त्याला त्याचा जोरदार धक्का बसला. ही बाब त्याच्या पालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्याला तत्काळ फलटण येथील रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकार्यांनी ओंकार यास मृत घोषित केले. दरम्यान, ओंकार याच्या मृत्यूमुळे सस्तेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताची फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |