सातारा : विद्युत वाहिनीची तपासणी करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्याला मारहाण केल्याचा गुन्हा शाबित झाल्याने रोहित हरिभाऊ चव्हाणं याला एक महिना साधी कैद, दहा हजार रू दंड व दंड न दिल्यास दहा दिवस कैद अशी शिक्षा सोमवारी सुनावण्यात आली. सातारा जिल्हा न्यायालयाचे चौथे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर. पवार यांनी हे आदेश दिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी 21 फेब्रुवारी 2015 रोजी साठे फाटा फलटण येथे नारायण माने यांनी फोनवरून साठे गावाकडे जाणारी मेन लाईन तुटल्याचे कळवले होते. गुज वडी फाटा येथील मेन लाईन बंद करून ती चेक करण्यासाठी फिर्यादी गेले असता तुमच्यामुळेच उस पेटला असा आरोप करून चव्हाण याने फिर्यादीला कानाखाली वाजवून धक्काबुक्की केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सहाय्यक सरकारी वकील एम. यू. शिंदे यांनी या खटल्याचे काम पाहिले. आरोपीवर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने त्याला एक महिना साधी कैद, दहा हजार रुपये दंड व दंड न दिल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा 4 थे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. पवार यांनी सुनावली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |