सातारा : मेढा, ता. जावली येथील अल्पवयीन मुलीवर जिवे मारण्याची धमकी देवून सतत दोन वर्षे अत्याचार केल्याप्रकरणी सागर किसन पार्टे (वय 28, रा. आसले, ता. जावली) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेढा, ता. जावली येथील एका अल्पवयीन मुलीवर सागर किसन पार्टे (वय 28, रा. आसले, ता. जावली) याने जिवे मारण्याची धमकी देत सतत दोन वर्षे अत्याचार केले. शेवटी सागर पार्टे याच्या अत्याचारास कंटाळून संबंधित अल्पवयीन मुलीने ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली. यानंतर पिडीत मुलीच्या पालकांनी याबाबत मेढा पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित संशयित आरोपीवर गुन्हा दाखल केला असून संबंधित आरोपीच्या मुसक्या मेढा पोलिसांनी आवळल्या आहेत. तसेच संबंधितावर पोस्को कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि जीवन माने करीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |