कराड : शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनी श्री.छ.उदयनराजे भोसले यांना छत्रपतींचे वंशज असल्याचा पुरावा मागितल्याच्या निषेधार्थ यशवंत विकास आघाडीचे नेते, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज (गुरूवारी) सायंकाळी दत्त चौकात तीव्र निदर्शने करीत खा.संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढत जोडोमारो आंदोलन केले.
यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत व जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना राजेंद्रसिंह यादव म्हणाले, गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झाले आहे. याला शिवसेनेचे खा.संजय राऊत कारणीभूत आहेत. छ.शिवरायांच्या गादीबद्दल व श्री.छ.उदयराजे भोसले यांच्या वंशजाबद्दल खा.राऊत यांनी कोणतेही कारण नसताना टिका केली आहे. उदयनराजे यांचा संबंध नसताना विनाकारण त्यांना या वादामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर इंदिरा गांधी यांच्याबद्दलही राऊत यांनी आक्षपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे राऊत यांना एखाद्या मानोसोपचार तज्ज्ञांची गरज आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचे त्यांच्यापासून धोका आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. अन्यथा महाराष्ट्रातील जनताच त्यांचा कायमचा बंदोबस्त करेल असा इशारा त्यांनी दिला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |