01:54am | Aug 28, 2018 |
कराड : पालिका प्रशासनाने केलेली करवाढ ही एजन्सीच्या चुकीमुळे झाली आहे. नागरिकांना मिळालेली बिले नसून त्या नोटीस आहेत. त्या रद्द करून संबंंधित कंंपनीकडून एक महिन्यात पुन्हा नव्याने बिले मिळणार आहेत. तरी, कर आकारणीबाबत नागरिकांवर अन्याय होऊ देणार नसल्याचे नगराध्यक्षा रोहिनी शिंदे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक फारूक पटवेकर, नगरसेविका विद्या पावसकर आदी उपस्थित होते.
नगराध्यक्षा शिंदे पुढे म्हणाल्या की, दि. 31 रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत संबंधित ठेका दिलेली एजन्सी रद्द करणार आहोत. त्यामुळे नागरिकांना दिलेल्या नोटीसा पालिकेकडे परत कराव्यात. कारण, पाठवलेल्या नोटीसा चुकीच्या आहेत.
या वेळी पावसकर म्हणाले की, आम्ही सर्वसामान्य नागरिकांंसोबत राहणार असून, त्यांच्यावर वाढीव कराचा बोजा पडू नये, अशी भूमिका घेतली होती. ती आजही कायम आहे. पालिकेचे उत्पन्न वाढले पाहिजे, ही आमचीही भूमिका आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या मिळकतीवर जादा कर लावून उत्पन्न वाढवण्यास आमचा विरोध आहे. त्याकरिता आम्ही अनेक पर्याय सुचवले आहेत. संबंधित एजन्सीने झोन पाडून केलेली कराची पुनर्रचना चुकीची आहे. त्यामुळे झोनलाही आमचा विरोध आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |