03:07pm | Feb 13, 2020 |
सातारा : कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या अवधूत व्हिलेजमध्ये ग्राहकांची फसवणूक झाल्याची तक्रार आली असून संबंधित बिल्डरवर 8 दिवसात कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भीमशक्ती संघटनेने बुधवारी दिला. भीमशक्ती संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर दिवसभर धरणे आंदोलन केले.
जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , कोंढवे, ता. सातारा येथील अवधूत व्हिलेजच्या माध्यमातून प्लॉट धारकांकडून आलेल्या निवेदनावरून व तोंडी सांगितलेल्या माहितीवरून संबंधित प्लॉट धारकांची घोर फसवणूक झाली असून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यास आपण स्वतः लक्ष घालून संबंधित बिल्डर व त्यांच्या सहकार्यांवर फसवणूक केल्या संदर्भात कार्यवाही करावी. आपणाकडून 8 दिवसात कार्यवाही न झाल्यास भीमशक्ती संघटना सनदशीर मार्गाने आंदोलन करेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंदराव लादे, कार्याध्यक्ष अरुण पवार, सचिव गुलाब बनसोडे, शहराध्यक्ष सुंदर ओव्हाळ सहभागी झाले होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |