कराड : तांबवे (ता.कराड) गावचे सुपुत्र प्रा. श्रीरंग बाबुराव पाटील यांना ‘‘नवरत्न दर्पण पुरस्कार 2020‘‘ ने सन्मानीत करण्यात आले. श्री.छत्रपती शाहू कला मंदिर नाटयगृह, सातारा येथे हा पुरस्कार वितरणाचा सोहळा पार पडला. महारष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन यांच्यावतीने नवरत्न दर्पण पुरस्कार . 2020, प्रा. श्रीरंग पाटील यांना जाहिर झाला होता. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खा.श्रीनिवास पाटील, आ. शिवेंद्रसिहंराजे भोसले, तेजस्वी सातपुते जिल्हा पोलिस प्रमुख, नगराध्यक्षा माधवी कदम, सारंग पाटील, हरिष पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ, व अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन हे पत्रकारांच्या समस्या, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन, आपदग्रस्तांसाठी मदत, गुणीजनांचा गौरव असा विविध उपक्रम राबवत असते. या फौंडेशन मार्फत विविध क्षेत्रात भरघोस काम केलेल्या व्यक्तींचा गुणगौरव केला जातो. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व भरीव कामगिरी करीत असलेल्या प्रा. श्रीरंग पाटील यांना ‘‘नवरत्न दर्पण पुरस्कार 2020‘‘ प्रदान करुन फौंडेशनर्फे गौरव करण्यात आला. प्रा. श्रीरंग पाटील हे सद्या काकासाहेब चव्हाण महाविद्यालय, तळमावले येथे राज्यशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |