सातारा : चंदननगर येथे गाडीतील पेट्रोल चोरी व मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.
सुशील बाळासो अंब्राळे (वय 31, रा.चंदननगर) यांनी गणेश ननावरे (रा.चंदननगर) याच्याविरुध्द पेट्रोल चोरी प्रकरणी तक्रार दिली आहे. पेट्रोल चोरी करताना संशयिताला हटकताच तो पळून जावू लागला. पळून जाण्याच्या गडबडीत संशयित जखमी झाला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, गणेश धनंजय ननावरे (रा.चंदननगर) यांनी सुशील उर्फ बापू बाळासो अंब्राळे याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. तू इथे का थांबला आहे, असे म्हणत तक्रारदारास लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशी तक्रार दिली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |