सातारा : सातारा शहरातील मंगळवार तळे या वर्दळीच्या ठिकाणी संदीप भणगे या युवकाचा शनिवारी मध्यरात्री खून झाल्याने खळबळ उडाली आहे. गंभीर हल्ल्यात संदीप भणगे हा जखमी झाला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार जुन्या भांडणाच्या करणातून हा खून झाला असून घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संदीप भणगे याच्यावर लोखंडी रॉडसह इतर शस्त्रांनी हल्ला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मर्डर झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत युवकाची माहिती घेऊन पोलिसांनी मारेकराच्या शोधासाठी पथके रवाना केली. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या काही तासात याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |