सातारा : माहेश्वरी समाजामध्ये महेश म्हणजे शिवला जनक मानले जाते. दरवर्षी होळीपासून सातव्या दिवशी माहेश्वरी समाजात गणगौर निघते. गण म्हणजे शिव आणि गौर या शब्दाचा अर्थ पार्वती असा होतो. गणगौर म्हणजेच शिवपार्वती असा अर्थ होतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माहेश्वरी समाजाच्या गणगौर उत्सवास गुरुवारपासून सुरुवात झाली आहे.
ज्याप्रमाणे आश्विन नवरात्रीमध्ये देवीची उपासना असते त्याप्रमाणे चैत्र महिन्यात गौरी म्हणजे पार्वतीची उपासना केली जाते. गणगौर पूजा कुमारिका आणि विवाहिता महिला करतात. कुमारिकांना इच्छित वर मिळावा म्हणून आणि विवाहित महिला अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी हे व्रत करतात. पार्वती पूर्व जन्मी सती होती परंतु या 17 दिवसांच्या उपासनेमुळे भस्म झालेली सती गौरीच्या रुपात प्रकट झाली असे मानतात म्हणून दहा दिवस गौरीची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रात तृतीयेच्या दिवशी हे व्रत पूर्ण होते. 8 मार्च म्हणजे गुरुवारपासून या सणाला सुरुवात झाली आहे. दहा दिवस हा सण चालतो. दररोज दोघीजणी गौर डोक्यावर घेतात आणि परिसरातून मिरवणूक काढली जाते. यात माहेश्वरी समाजाच्या सर्व महिला सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे साता-यात दररोज गौर डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली जात असून त्याला माहेश्वरी समाजातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |