सातारा : जिल्हा परिषद साताराच्या शिक्षण विभागाने सर्वोच्च न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून एसटी, व्हीजेएनटी, एसबीसी पदोन्नती देण्यापासून कर्मचार्यांना वंचित ठेवले असून वाई शहरात अनाधिकृत इमारतीस सहकार्य करणार्या पालिका अधिकार्यावर कारवाई करावी, यासाठी रिपाइं(ए)च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने यशवंतराव चव्हाण विज्ञान विद्यालय येथे 120 जणांना समुपदेशनासाठी बोलवण्यात आले होते. ही प्रक्रिया बेकायदेशीर असून मागासवर्गीय कर्मचार्यांच्या पदोन्नतीसाठी ती पुन्हा राबवण्यात यावी. वाई शहरात वाढलेल्या अतिक्रमणालाच सहकार्य करणार्या पालिकेच्या अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी, मागासवर्गीयांना हक्काचे घर मिळावे म्हणून रमाई आवास योजनेच्या माध्यमातून सरकार घरकुल देत असताना गटविकास अधिकारी सहकार्य करत नसल्याने अशा अधिकार्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, बाबा ओव्हाळ, मदन खंकाळ, संजय गायकवाड, सचिन गंगावणे, अभिजित खरात, दीपक गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |