03:06am | Apr 18, 2019 |
सातारा : बीड लोकसभा मतदारसंघात माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जात असून या प्रकाराला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस - कॉंग्रेस संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करणारे प्रसिध्दीपत्रक साताऱ्याचे खासदार आणि उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काढले आहे.
बीड लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करत प्रितम मुंडे यांना पाठींबा देणारे बॅनर लावले आहे. यावर उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
उदयनराजे भोसले यांनी एक प्रसिध्दीपत्रक काढून याच्याशी काही संबंध नाही. मी स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचा उमेदवार आहे. त्यामुळे माझ्या नावाचा वापर करून मतदारांची दिशाभूल केली जात आहे.
लोकसभा निवडणूक अखेरच्या टप्प्यात असून प्रचाराच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष, उमेदवारांनी आपली भूमिका मांडली आहे. या निवडणूकीचे महत्त्व व देशासमोरील प्रश्न पाहता शेती - शेतकरी, बेरोजगार तरुण, छोटे व्यावसायिक, उद्योजक, महिला, दलित, वंचित वर्गासाठी भाजप सेना सरकारने देशाची व राज्यात सत्ता असतानाही कार्यक्रम राबवले नाहीत. त्यासंदर्भात आपण काय केले हे सांगण्यासारखे नसल्याने सैन्य दलाच्या शौर्याचा मुद्दा पुढे करून मते मागणे सुरु आहे असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.
मी स्वतः सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि मित्रपक्षांच्यावतीने उमेदवारी लढवत आहे. तरी मतदारांनी मला व राज्यातील सर्व मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या उमेदवारांना विजयी करुन महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवावी असे आवाहनही उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |