सातारा : जबरी चोरी प्रकरणात तालुका पोलिसांना पाहिजे असलेल्या ओमकार मनोहर पोतेकर (वय 24, रा.शेेंद्रे ता.सातारा) या संशयित आरोपीला अटक केली. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 20 नोव्हेंबर 2019 रोजी ही घटना घडली आहे. या प्रकरणातील तक्रारदार तेजस बागल (रा.नागठाणे) या युवकाला अज्ञाताने रस्ता अडवून त्याच्याकडील मोबाईल व पैसे जबरदस्तीने चोरुन घेतले. यावेळी मदतीसाठी गेलेल्या इतर दोघांनाही संशयिताने धक्काबुक्की करत मारहाण केली. या सर्व घटनेने तक्रारदार युवक घाबरुन गेला होता.
घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. तालुका पोलिस ठाण्याची डीबी या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना संशयिताची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून ओमकार पोतेकर याला ताब्यात घेतले. संशयिताकडे गुन्हा दाखल असल्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
डीबीचे सपोनि एस.बी.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, महेंद्र पाटोळे, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |