कराड : येथील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये ‘ अविष्कार स्पर्धा ’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे मा. डॉ. सारंग भोला उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. मोहन राजमाने होते.
प्रमुख पाहुणे डॉ. सारंग भोला कार्यशाळेला मार्गदर्शन करताना म्हणाले, संशोधन हे समाजातील तळागाळातील माणूस समोर ठेऊन झाले पाहिजे. विद्यार्थी व शिक्षक यांनी काळाची व समाजाची गरज ओळखून संशोधन केल्यास सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये होणारे बदल लक्षात घेऊन संशोधनाची पातळी उंचावली पाहिजे. संशोधनाच्या माध्यमातून देशाची महासत्ता होण्यास मदत होईल.
कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, दर्जेदार संशोधनातून भावी संशोधक तयार होतील. विद्यार्थ्यानी अशा उपक्रमामध्ये सहभागी होऊन समाजभिमुख संशोधन करावे. प्रास्ताविक प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रामदास बोडरे यांनी केले. यावेळी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रा. गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. पल्लवी खैरमोडे यांनी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |