अफगाणिस्तान : अफगाणिस्तानच्या पश्चिम बडघिस प्रांतातील तुर्कमेनिस्तानच्या सीमा लगत भागात सोमवारी भूकंप झाले. भूकंपाचे झटके इतके तीव्र होते की यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तुर्कमेनिस्तानचा एक स्थानिक अधिकाऱ्याच्या देखील मृत्यू झाला आहे.
भूकंपात मृत्यूंची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याआधी देखील अफगाणिस्तानच्या गरीब आणि अविकसीत भागात भूकंपाचे धक्के बसले होते. हे भूकंपाचे धक्के अनेक किलोमीटरच्या गावांपर्यत पोहचले होते.
अफगाणिस्तानच्या संस्कृती आणि माहिती विभागाचे प्रमुख बास मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी अफगाणिस्तानमधील अनेक घरे आतापर्यंत नष्ट झाली आहेत. यूएस जियोलॉजिकल सर्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 2 वाजता 5.3 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. त्यानंतर 4.9 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला ज्याचा परिणाम दुपारी 4 वाजेपर्यंत जाणवत होता. त्यानंतर राजधानी काला-ए-नौच्या पूर्व भागात 41 किलोमीटर आणि दक्षिण पूर्वमधील 50 किलोमीटरपर्यंत भूकंपाचे धक्के बसले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |