सातारा : सातारा डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करुन केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयतनशील आहे. सातारा पोस्ट ऑफिसद्वारे आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लहान मुलींचा सन्मान करण्यासाठी मुलींचे “सुकन्या समृध्दी खाते” उघडण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत सातारा जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या गावापर्यंत पाहोचून 10 वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व मुलींचे सुकन्या समृध्दी खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे डाक विभागाच्या प्रमुख अपराजिता म्रिधा यांनी सांगितले.
भारत सरकार मार्फत उज्वल भविष्यासाठी सुरु केलेली व सर्वात जास्त व्याजदर असणारी ही योजना आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळा, गैर सरकारी संस्था, खाजगी संस्था पुढाकार घेऊन आपल्या भागातील सर्व 10 वर्षाखालील मुलींचे सुकन्या खाते उघडु शकतात. सुकन्या समृध्दी या योजनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी हेल्प लाईन नं. 8275700654 असुन अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्ट आफिसमध्ये संपर्क करावा असेही श्रीमती म्रिधा यांनी सांगितले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |