03:49pm | May 19, 2022 |
नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेट खेळाडू व पंजाबी राजकारणी नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रोड रेज प्रकरण 1988 चे आहे. या प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना यापूर्वी दिलासा मिळाला होता. मात्र रोडरोजमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता त्याची सुनावणी करताना सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पंजाब पोलीस सिद्धूला ताब्यात घेणार आहेत.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |