बुध: राज्यातील चार कृषी विध्यापीठअंतर्गत असणार्या सर्व कृषी पदवी व उद्यानविद्या विद्यार्थी सातव्या सत्रात प्रत्यक्ष शेतात जावून शेतकर्यांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करत असतात. ग्रामीण कृषी जागृती कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड (रावे) कार्यक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील गावांमध्ये कृषीदूत व कृषीकन्या एकत्रीत गट करून सहा महिने हा उपक्रम राबवत असतात.
यावेळी कोरोनामुळे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना स्वतःच्या गावात हा उपक्रम राबविण्याची संधी मिळाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी सलग्न, शरद कृषी महाविध्यालय जैनापूर (ता.शिरोळ) येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थिंनी कु.काजल राजेंद्र सस्ते ही सदर उपक्रम स्वतःच्या गावी आपल्या गावातील शेतकर्यांना सोबत घेवून राबवत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राहूरी कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ऑनलाईन पध्दतीने राबवत आहे.
सध्याच्या कोरोनाच्या स्थितीमध्ये हा कृषी कार्यक्रम योग्य पध्दतीने राबविण्याच्या सुचना संस्थेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील तसेच संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सहकार्यांना दिल्या आहेत. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कृषी कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला जात आहे.
कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा.संजय फलके, विषय तज्ञ म्हणून प्रा.धिरज पोवार, प्रा. सचिन तोडकर, प्रा.सारीका कोळी, प्रा.चव्हाण, प्रा.मोरे मॅडम, प्रा.स्वप्नाली गाट, प्रा. डॉ.नम्रता पाटील, प्रा.प्रेमकुमार महाडीक, प्रा.अशोक महारनवार काम पाहत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |