वाई : वाई-पाचगणी रस्त्यावर गांधी पेट्रोल पंपाजवळ डंपरने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जेष्ठ नागरिक जागीच ठार झाले, तर त्यांची दोन नातवंडे गंभीर जखमी झाली. शनिवारी दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला.
शामराव सहदेव कांबळे (वय ७२ रा विश्वकोश कॉलनी वाई) हे त्यांच्या स्कुटी क्रमांक (एम एच ११बीपी ४६७९) या दुचाकीवरून सुमेध व सिद्धांत या नातवंडांना शाळेतून घरी घेऊन येत असताना रस्ता ओलांडून विश्वकोश कॉलनीतील घराकडे जात होते. यावेळी पाचगणीहुन भरधाव वेगाने आलेल्या डंपर (क्र. एमएच ११ सीएच ५४८४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये यामध्ये शामराव कांबळे यांचा जागी मृत्यू झाला. तर त्यांची दोन्ही नातवंडे गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर अजनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डंपर चालक दशरथ दत्तात्रय पवार ( राहणार गोडोली पाचगणी ता महाबळेश्वर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |