12:59pm | Sep 11, 2020 |
बुध: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी सलग्न शरद कृषी महाविद्यालय जैनापूर (ता. शिरोळ) येथील चतुर्थ वर्षाची विद्यार्थींनी कु.काजल राजेंद्र सस्ते हिने ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2020 - 21’ अंतर्गत सासकल (ता. फलटण) येथील शेतकर्यांना शेती विषयक मार्केटिंग अॅप्सची माहिती दिली.
मार्केट यार्ड ‘फार्मर्स-इ-मार्केट’ अशा शेती विषयक विविध मार्केटिंग अॅप्सची माहिती, त्याचे फायदे व त्याचा वापर कसा करावा याची शेतकर्यांना ओळख करून दिली. या अॅप्सव्दारे शेतकरी घरबसल्या अपल्या शेतमालाची ऑनलाइन पध्दतीने खरेदी-विक्री कशा प्रकारे करू शकतात. याची माहिती देवून सध्या स्थितीत या अॅप्सच्या वापराचे महत्व शेतकर्यांना पटवून देवून अॅप्सच्या वापराबाबत प्रवृत्त केले.
या कृषी कन्येला संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर), कार्यकारी संचालक अनिल बागणे, प्राचार्य डॉ.एस.सी.पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा.एस.एच. फलके, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एन.एस.पाटील आणि विषय तज्ञ प्रा.प्राची मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |