10:15pm | Jul 27, 2020 |
फलटण : कोरोना विषाणूच्या आपत्तीमुळे गेले सुमारे चार महिने शहरात लॉकडाऊन सुरु आहे. प्रशासनाच्या नियमांना व्यापारी व नागरिकांनी सहकार्य केलेले आहे परंतु आता सर्वसामान्य जनतेला नियमित रोजगाराशिवाय पर्याय नाही. त्यामुळे 31 जुलै नंतर सर्वसामान्यांच्या पोटावर पाय देणारा लोकडाऊन सातारा जिल्ह्यात वाढवू नये अशा आशयाचे निवेदन फलटण नगरपालिकेचे विरोधी नगरसेवकांनी प्रांत अधिकारी यांना दिले आहे.
फलटण नगरपालिकेतील विरोधी गटाच्या सर्व नगरसेवकांनी प्रांत अधिकारी डॉ शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने आजपर्यंत घातलेल्या निर्बंधांना व्यापारी व जनतेने सहकार्य केलेले आहे. परंतु आता सततच्या बंदमुळे रोजगार अभावी अनेकांची उपासमार होऊ लागली असून कोरोनापेक्षा भूकबळी व आत्महत्या होण्याची भिती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यापुढे लॉंकडाऊन वाढवू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर विरोधी पक्षनेते समशेरसिंह ना.निंबाळकर, नगरसेविका मंगलादेवी नाईक-निंबाळकर, अमरसिंह नाईक-निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन बेडके, डॉ. प्रविण आगवणे, सचिन अहिवळे, अनुप शहा, मीना नेवसे, मदलसा कुंभार, ज्योती खरात, सचिन सुर्यवंशी, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कुंभार आदींच्या सह्या आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |