09:39pm | Jan 25, 2022 |
सातारा : सर्व प्रकारच्या सामाजिक समारंभासाठी जागेच्या ५० टक्के आसन क्षमतेची परवानगी द्यावी, अशी मागणी सातारा जिल्हा मंडप, लाइट, फ्लॉवर डेकोरेटर असोसिएशनने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, मार्च २०२० पासून कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यभरात मंडप, मंगल कार्यालय लोन, हॉल धारकांवर ५० नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम करण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्वजण या निर्बंधांचे पालन करत आहेत. विवाह समारंभ हा अनेक व्यवसायाशी निगडी व्यवसाय असून त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळतो. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत या व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे आम्हाला आमच्या व्यवसाय पूर्ण क्षमतेने अथवा जागेच्या ५० टक्के आसन क्षमतेची परवानगी द्यावी, मंडप व्यवसाय व त्याच्याशी निगडित असणाऱ्या व्यवसायिकांना १८ ऐवजी ५ टक्के जीएसटी करावा, विजबिलामधील निश्चित शुल्क कमी करण्यात यावे, औद्योगिक वसाहतीमध्ये गोडाऊन करिता जागा उपलब्ध करून द्यावी, टेन्ट मंडपामध्ये होणाऱ्या विवाह समारंभासाठी लागणारा जीएसटी वधुपित्याला परत मिळण्याची तरतूद करावी, कर्ज धारकांचे व्याज माफ करावे, मंडप व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना वेगळ्या पॅकेजची घोषणा करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी गोरखनाथ करपे, रमेश साळुंके, राजेश भोसले, रघुनाथ यादव, हेमंत पवार, हरिदास साळुंखे आदी उपस्थित होते.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |

जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |