12:49pm | Sep 25, 2020 |
फलटण: तालुक्यात ट्रान्सफॉर्मर (डिपी) चोरांची मजल दिवसेंदिवस वाढत चालली असून महिनाभरात 20 ते 25 डिपी चोरीला जात आहेत. पोलिस तपासही करत आहेत पण चोर काय सापडत नाहीत. ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे शेतकर्यांचे व महावितणचे महिनाभरात सुमारे 50 लाख रूपयांचे नुकसान होत आहे.
फलटण पोलिसांवर महावितरण अधिकार्यांचा विश्वास राहिला नसून आज ना उद्या चोर सापडेल या आशेने स्वतः महावितरणचे अधिकारी रात्रगस्त घालत आहेत. दिवसभर आपले कार्यालयीन काम उरकून रातपाळीवर आपली ड्युटी ग्रामीण भागातील असणार्या ट्रान्सफार्मर वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावून गस्त घालत आहेत.
फलटण तालुक्यात 2250 एकूण ट्रान्सफार्मर असून एका ट्रान्सफार्मरची किंमत दिड ते दोन लाखाच्या घरात आहे. त्यामध्ये तांबे किंवा अल्यूमिनीयम धातू वाइडिंगसाठी वापरला जातो. डिपीमध्ये तांबेची तार किमती दरात विकली जात आसल्यामुळे ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. चोराला एका डिपीमागे भंगार ताब्याच्या तारेचे 20 ते 25 हजार रुपये मिळत आहेत.
फलटण ग्रामीण पोलीस यंत्रणा ट्रान्सफार्मर चोरीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ट्रान्सफॉर्मर चोरांचे मनोबल वाढले आहे. फलटणच्या निरा उजवा कालवा बागायती पट्टात ट्रान्सफॉर्मर मोठ्या प्रमाणात आहेत. सदरचा एरिया बरड पोलिस दुरक्षेत्रात येत आहे. येथील कर्तव्यदक्ष अधिकारी पोलिस उपनिरीक्षक संजय बोंबले यांनी विशेश लक्ष घालून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |