सातारा : सातारच्या ग्रेड सेपरेटरमध्ये बुधवारी रात्री कार पलटी झाली. भरधाव वेगात कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. अपघातात कारची चारही चाके वर झाली होती. अपघातानंतर कार चालकाने क्रेन बोलावून कार ताब्यात घेतली. दरम्यान, अपघातानंतर पीसीआर व्हॅन देखील घटनास्थळी गेली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, एक युवक कार घेऊन बसस्थानकातून राजवाड्याकडे येत होता. ग्रेड सेपरेटरमधून तो वळण घेऊन राजवाड्याकडे जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ग्रेडसेपरेटरमध्ये ही कार पलटी झाली. चालक कारमधून बाहेर आल्यानंतर या अपघाताची माहिती पीसीआर व्हॅनला समजली. त्यानंतर पीसीआरचे कर्मचारी ग्रेड सेपरेटरमध्ये पोहोचले. चालकाला फारशी जखम झाली नव्हती. दरम्यान, काहीवेळानंतर संबंधित कार चालकाने क्रेनच्या साह्याने कार नेली. याबाबत कोणाचीही तक्रार नसल्याने याअपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली नाही. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला, हे सीसीटीव्हीतून समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |