12:37pm | Jul 21, 2020 |
बुध: धारावीचे माजी आमदार व नेर गावचे सुपुत्र बाबुराव माने यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाई (आठवले) नेते गणेश भोसले यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .
शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने यांना नेर (ता.खटाव) या गावातील जातीवादी गुंडांनी मारहाण करण्यात आली. शिवसेनेची धारावी (मुंबई) येथील माजी आमदार आहेत तसेच त्यांचे वय 75 वर्षे असून या वयात त्यांना झालेली मारहाण अशोभनीय आहे. सदर आरोपी नेर गावातील असून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. अशा प्रकारे दलितांवर अन्याय होत असेल तर सहन केला जाणार नाही. कायदा हातात घेऊन तीव्र आंदोलन करू. तसेच पोलीस स्टेशन पुसेगाव येथे आमदार साहेब तक्रार देण्यास गेले असता दि.27 जूनला गेले होते. परंतु संबंधित यांनी जाणीवपूर्वक फिर्याद दाखल करून घेतली नाही नंतर त्यांनी दि.6 जुलैला दाखल करून घेतली. संबंधित यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
तहसिलदार यांच्याकडे निवेदन देताना रिपाई (आठवले) गटाचे गणेश भोसले, रासप युवा जिल्हाअध्यक्ष श्रीकांत देवकर, संदीप काळे, अर्जुन भालेराव, महेंद्र खरात आदी उपस्थित होते.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |