12:22pm | Sep 20, 2022 |
दिल्ली : देशातील सक्रिय रुग्णांचा दर 0.11 टक्के आहे तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.71 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात गेल्या काही दिवसापासून देशातील कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच सोमवारी 4 हजार 43 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
ज्यामुळे देशाची एकूण संख्या 44,543,089 वर गेली आहे. तर, गेल्या 24 तासांत 15 जणांनी कोरोनामुळे जीव गमावलाय. देशातली एकून कोरोना मृतकांचा आकडा 528,370 वर पोहोचला आहे. तर, गेल्या 4, हजार 676 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने बरे झालेल्यांची संख्या 43,967,340 वर पोहोचली आहे.
देशातील सक्रिय रुग्णांचा दर 0.11 टक्के आहे तर कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.71 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांच्या कालावधीत सक्रिय COVID-19 प्रकरणांमध्ये 648 प्रकरणांची घट नोंदवण्यात आली आहे. पॉझिटिव्हीटी दर 1.37 टक्के नोंदवला गेला तर साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर 1.81 टक्के नोंदविण्यात आला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |