महाबळेश्वर : गेल्या अनेक दिवसांनपासून ऑक्टोबरच्या उन्हामुळे घाम येत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, दिवाळीच्या आसपास आणखी कमी होणार आहे. महाबळेश्वर हे सर्वाधिक थंड पर्यटन स्थळ बनले असून तेथे तापमान १४.८ अंश सेल्शियस इतके आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून १६ ते १८ अंशाच्या आसपास आहे. दिवसा उन्हाचा तडाखा बसत असला तरी रात्रीच्या वातावरणातील गारवा नागरिकांना दिलासा देत आहे. सायंकाळनंतर गार वारे वाहत असून, यात भर पडणार आहे.
राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरी नोंदविण्यात आले आहे.
प्रमुख शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअस
मुंबई २४.५, पुणे १७, जळगाव १७.६, महाबळेश्वर १४.८, नाशिक १६.१, सातारा १८.५, सोलापूर १७.४, औरंगाबाद १६.२, परभणी १८.९ नांदेड १८, अमरावती १६.८, बुलडाणा १८, नागपूर १७.७
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |