पुसेगाव : पुसेगाव, वडूज व औंध पोलिस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या गुन्ह्यातील व मोक्का कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील फरारी आरोपीला पुसेगाव पोलिसांनी पाठलाग करुन जेरबंद केले.
या बाबत पुसेगाव पोलिसांनी सांगितले, संकेत आलेशा काळे ( वय19 ) राहणार- सिध्देश्वर कुरोली ता. खटाव यांच्यावर पुसेगाव, वडूज व औंध पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्हे दाखल आहेत शिवाय मोक्का कायद्याअंतर्गतही त्याच्या गुन्ह्याची नोंद आहे. परंतु संकेत काळे हा फरारी असल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. दहिवडी उपविभागाचे पोलिस अधिकारीबी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या सुचनेनुसार पुसेगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी पोलिस नाईक सचिन माने, पोलिस हवालदार सचिन जगताप, इम्तियाज मुल्ला, ज्ञानेश्वर यादव यांनी भुरकवडू-सिध्देश्वर कुरोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून तेथे आलेल्या संकेतचा पाठलाग करुन अटक केली. या मोक्काअंतर्गत गुन्ह्याचा तपास उपविभागीय अधिकारी महामुनी करत आहेत. दरम्यान या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे चोरी-घरफोडी करणे, जबरी चोरी, दरोड्यासारखे गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांविरुध्द मोक्काकायद्यांतर्गत कारवाई सुरु असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |