पुसेगाव: लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्व व मार्गदर्शननुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटना सातारा जिल्हाध्यक्षपदी अनिल बुवासाहेब कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याध्यक्ष अरुण मडके यांनी सातारा जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्षपदी अनिल कदम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्ती पत्र लिहून नुकतेच पाठवले आहे. जिल्हा कार्यकारिणी सदस्य निवडीचे अधिकार सातारा जिल्हा केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांना देण्यात आले आहेत. तरी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, जावली, पाटण, कराड, खटाव, कोरेगाव, सातारा,फलटण, खंडाळा, माण तालुक्यातील केंद्रप्रमुखांनी जिल्हा कार्यकारिणी सदस्यमध्ये सहभागी होण्यासाठी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन नुतन सातारा जिल्हा शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी केले आहे.
सातारा जिल्हा शिक्षक भारती केंद्रप्रमुख संघटनच्या अध्यक्षपदी अनिल कदम यांची नियुक्ती झाली त्याबद्दल लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, अशोक बेलसरे, नवनाथ गेंड, अरुण मडके, गजानन शिंदे, दादा चोरमले, प्रमिला रणवरे यांनी अभिनंदन केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |