01:37pm | Apr 20, 2021 |
वाई : खावली-वाई रस्त्यावर मेणवली येथे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारीसह चारजणांना दोन लाख ७४ हजार ९६० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
वाई शहरात पेट्रोलिंग करत असताना भोर- खावली- वाई रस्त्यावर अवैध दारू विक्री करण्यासाठी मोटारीतून वाहतूक होत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना मिळाली. याप्रमाणे खावली धोम वाई रस्त्यावर मेणवली गावच्या हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना मारुती इको गाडी (क्र. एम एच ११ सीडब्लू- ४९१३) ही अवैध दारूचे बॉक्स विक्रीकरिता घेऊन जात असताना पकडण्यात आली. अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या मोटारीसह या चारजणांना दोन लाख ७४ हजार ९६० रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे व पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत शिवाजी वायदंडे, अजित जाधव, शिवाजी जाधव, रामचंद्र पवार आणि होमगार्ड येवले यांनी सहभाग घेतला. अधिक तपास तेलतुंबडे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |