वडूज : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी आज वडूज येथे अचानक धावती स्नेह भेट घेऊन सर्व कार्यकर्त्यानी सुखद धक्का दिला.
वडूज येथील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी समवेत ते वडूजला आले होते. हुतात्मा दिनानिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमापूर्वी पाटील यांनी युवा नेते व मायणीचे सरपंच सचिनदादा गुदगे यांच्या नेतृत्वाखाली अनेक नव्या जुन्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची भेट दिली,यावेळी खटावचे माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब तथा मोहनराव पांडुरंग गुदगे यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांच्या सारख्या विकासाचा ध्यास घेतलेल्या नेत्यांमुळे खटाव तालुक्यातील खेड्या पाड्यात विकास पर्व सुरू झाला. आज त्यांचे चिरंजीव मायणीचे सरपंच सचिनदादा गुदगे हे त्याचा वारसा सक्षमपणाने जपत आहे. त्यांना उज्वल भविष्य असल्याचा ही आत्मविश्वास व्यक्त केला.
यावेळी वडूज येथील जेष्ठ मार्गदर्शक हरिहर म्हामणे, शेखर म्हामणे, विजय शेटे, अभिजित म्हामणे, अक्षय मोहिते, प्रा. राजकुमार चव्हाण, नवनाथ फडतरे, तोडकर, बिरु जावीर, संकेत म्हामणे, प्रा.नागनाथ स्वामी यांनी ही चर्चेत सहभागी होऊन जुन्या काळातील आठवणी ताज्या केल्या. दरम्यान, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या मनमोकळ्या स्वभावाची दिवसभर वडूज परिसरात चर्चा सुरू झाली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |