04:16pm | Nov 19, 2020 |
नवी दिल्ली: कोणत्याही राज्यात राज्य सरकारच्या परवानगी शिवाय सीबीआय चौकशी करू शकत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब आणि मिजोरमने राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करू शकत नसल्याचे म्हटले आहे. या सर्व राज्यात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महत्वाचा आहे.
दिल्ली विशेष पोलिस स्थिरीकरण (डीएसपीई) कायद्याचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सीबीआयच्या अधिकारावर निर्णय दिला. खंडपीठाने म्हटले की कलम -5 द्वारे राज्यांमध्ये सीबीआय चौकशी करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत, परंतु राज्य त्यास मान्यता देईपर्यंत सीबीआयला तपास करता येणार नाही. कोर्टाने म्हटले की, DSPE
अॅक्टच्या कलम-6 अंतर्गत राज्य सरकारला आपल्या राज्यात सीबीआयला तपास करू द्यायचा का नाही, याचा अधिकार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फर्टिको मार्केटिंग अँड इंवेस्टमेंट प्रायवेट लिमिटेडशी संबंधित प्रकरात दिला आहे. फर्टिकोच्या फॅक्टरीमध्ये सीबीआयने छापा मारला होता. सीबीआय तपासात कोल इंडिया लिमिटेडसोबतच्या कराराअंतर्गत कोळशाचा काळाबाजार आढळला होता. या घोटाळ्यात राज्यातील दोन वरिष्ट अधिकारी सामील होते. त्याच अधिकार्यांनी सीबीआय तपासाला आव्हान देत याचिका दाखल केली होती.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |