सातारा: दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना सासवड (ता. फलटण) येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.15 डिसेंबर 2020 रोजी बाळासो यशवंत गायकवाड (वय 65) रा.सासवड, ता. फलटण यांनी राहत्या घरी दारूच्या निषेध विषारी औषध प्राशन केले होते त्यांच्यावर प्रथम तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन. एन यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलिस नाईक होले करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |