04:12pm | Feb 02, 2021 |
नवी दिल्ली: भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांची अमेरिकेत मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकी स्पेस एजेंसी नासाचे अॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ म्हणजेच कार्यकारी प्रमुख म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना अवकाश एजन्सीमध्ये काही बदल आणि पुनरावलोकने करायची आहेत. म्हणूनच त्यांनी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी भव्या यांच्यावर दिली आहे.
सोमवारी रात्री नासाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘भव्या सर्व बाबतीत या पदासाठी पात्र आहेत. त्यांच्याकडे अभियांत्रिकी व अवकाश तंत्रज्ञानाचा अनुभव आहे. 2005 ते 2020 पर्यंत त्या साइंस एंड टेक्नोलॉजी पॉलिसी इंस्टीट्यूटच्या डिफेंस एनालिसिस शाखेत सदस्य आणि संशोधक राहिल्या आहेत.
अमेरिकी न्यूक्लियर सोसायटी आणि इमर्जिंग टेक्नोलॉजीसंबंधीत दोन सरकारी कंपन्यांनी भव्या यांना अॅडवायजर म्हणून बोर्डात जागा दिली होती. एस्ट्रोनॉट ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांच्या सांगण्यावरुन फेरबदल करण्यात आले होते. भव्या यांनी मैसाचुसेट्स इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून इंजीनियरिंग केली. यानंतर पब्लिक पॉलिसी अँड पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |