09:05pm | Dec 02, 2021 |
कराड : जिल्हय़ातील आठ नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 30 नोव्हेंबरपर्यंत दोन सदस्यीय प्रभागानुसार प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूपासह संबंधित नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांनी राज्य निवडणूक आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्यातील 113 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या प्रभाग रचनेबाबत उच्च न्यायालयात मोठय़ा प्रमाणात याचिका दाखल झालेल्या आहेत. प्रभाग रचना योग्य पद्धतीने केलेली नसल्यास उच्च न्यायालयात बाजू मांडणे कठीण जात आहे.
त्यामुळे नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा मुद्दा उपस्थित होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रत्येक पालिकेच्या प्रभाग रचनेची तपासणी करणार आहे. त्यासाठी निवडणुका लागलेल्या सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱयांना 8 डिसेंबरला कच्च्या प्रारूप आराखडय़ासह निवडणूक आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश आज देण्यात आले आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |