सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर गाडीस धडक देऊन गाडीचे नुकसान केल्याप्रकरणी ट्रक चालकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 ऑगस्ट रोजी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कराड गावच्या आधी समृद्धी ढाब्याच्या समोर पुणे बेंगलोर महामार्गावर शिवाजी बंडू मराठे व 44 राहणार जय हिंद रेसिडेन्सी पुणे हे त्यांच्या ताब्यातील गाडी क्र. एम एच 14 जीएस 89०३ कराड बाजूकडे जात असताना पाठीमागून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमएच 50 एम 5077 हा भरधाव वेगात आला. या ट्रक वरील चालक सुरज रशीद नदाफ वय 28, राहणार काले, तालुका कराड यांनी त्याच्या ताब्यातील ट्रक हा मराठे यांच्या गाडीच्या उजव्या बाजूस धडकवून गाडीचे नुकसान केले आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार पवार अधिक तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |