02:47pm | Jun 30, 2022 |
मुंबई : वाटाघाटी झाली असती तर पुढचा प्रयोग झाला नसता. खेळ तुम्ही संपवला आहात, पण तो संपला असं होत नाही. बाळासाहेबांची शिवसेना ज्वलंत शिवसेना आहे. ती संपवण्याचा प्रयत्न कोणी करु नये. दूर गेलेल्यांनी आपला मार्ग स्वीकारावा. बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी काल देशाच्या जनतेशी संवाद साधला. महाराष्ट्रात कशी परिस्थिती निर्माण केली आणि राजीनामा द्यावा लागला हे त्यांनी संयमी आणि सभ्य भाषेत सांगितलं. आपल्याच लोकांनी कशी दगाबाजी केली हेदेखील त्यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर खुर्चाला चिकटून राहण्यात काही अर्थ नव्हता. कारण ठाकरे कधीही सत्तेचे लोभी नव्हते, असं राऊत म्हणालेत.
धनुष्यबाण जिवंत आहे सांगण्यासाठी ट्वीट टाकलं
राष्ट्रवादीला, काँग्रेसला, शरद पवारांना दोष देत असल्याचं आश्चर्य वाटत आहे. यामधली बऱ्याच जणांचं राजकीय पालनपोषण राष्ट्रवादीत आणि खासकरुन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालं आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे. धनुष्यबाण जिवंत आहे सांगण्यासाठी ट्वीट टाकलं. आज इथे बसलो आहे, शिवसेनेचं मीठ खात आहे आणि 15 मिनिटांनी पळू गेलो ही आमची औलाद नाही. बहुधा उद्या दुपारनंतर मी ईडीसमोर हजर होणार असून भूमिका स्पष्ट करेन, असंही ते म्हणालेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |