11:32am | Mar 23, 2023 |
फलटण : खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी विकासकामांचा धडाका लावल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध झाला आहे.
राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षासाठी सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघातील करमाळा, सांगोला, माळशिरस, माढा या तालुक्यांनाही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्त्यांच्या गावाचा विकास करण्यासाठी तसेच या घटकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र, बौद्ध विहार बांधणे, रस्ता काँक्रिटीकरण करणे, दलित वस्तीमध्ये सभा मंडप बांधणे, दलित वस्ती कडे जाणारे रस्ते घेणे या शीर्षकाखाली निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडी, गोखळी, ,गुणवरे, कोळकी, सासवड, हिंगणगाव, बरड, जावली, निंबळक, पाडेगाव, सोमंथळी, उपळवे, गिरवी, ढवळ, ताथवडा, गराडेवाडी तालुका माण, दहिवडी शहर तालुका माण असे एकूण १कोटी ५९ लाख रुपये व माढा लोकसभा मतदारसंघातील अजनाळे, कडलास, कोळा, जुनोनी, सोनंद, नाझरे, भाळवणी, कुर्डवाडी, तांबवे तालुका माढा, अकोले खुर्द माढा, अकोले बुद्रुक वडोली ता.माढा, अकलूज चौक, ता.माळशिरस, महाळुंग ता माळशिरस, नातेपुते पानीव माळीनगर, बिजवडी वीट तालुका करमाळा, जिंती तालुका करमाळा, जिंती तालुका करमाळा, कोळगाव तालुका करमाळा, पांगरे तालुका करमाळा, जेऊर तालुका करमाळा, दहिगाव तालुका करमाळा, हिंगणी तालुका करमाळा, एकतपुर तालुका सांगोला असे २ कोटी ४१ लाख दोन्ही जिल्हा एकत्रित ४ कोटी निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे या भागातील छोटी-मोठी कामे होण्यास नक्कीच मदत होणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |