सातारा : पोलिसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले आहे. मनोज अरुण डोंगरे रा. गणेश नगर, विलासपूर, ता. सातारा आणि प्रसाद उर्फ परश्या विकास महामुनी रा. विलासपूर, ता. सातारा अशी ताब्यात घेतलेले यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 20 रोजी 10.25 वाजण्याच्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता वैजनाथ डोलारे आणि मधुकर हिंडे हे आपली ड्युटी संपल्यानंतर मित्रांसमवेत कणसे धाबा येथे जेवण करण्याकरिता जात असताना सातारा शहरातील हॉटेल मानसीसमोर गोडोली नाका ते शिवराज तिकाटने जाणार्या मार्गावर असणार्या भाजीपाल्याच्या गाड्याजवळ दत्ता डोलारे यांच्या ओळखीच्या असणार्या मनोज डांगरे यांच्यात तिथे उभा राहण्याच्या कारणावरून वाद झाला. मनोज डांगरे याने त्याचा साथीदार प्रसाद महामुनी व इतरांना बोलावून घेत दत्ता डोलारे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून यांना गंभीर दुखापत केली. दरम्यान मधुकर हिंडे त्यांच्या डाव्या हातावर लोखंडी रॉड मारून त्यांनाही गंभीर दुखापत केली.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे संयुक्त पथकाने शोध मोहीम राबवून मनोज अरुण डोंगरे रा. गणेश नगर, विलासपूर, ता. सातारा आणि प्रसाद उर्फ परश्या विकास महामुनी रा. विलासपूर, ता. सातारा या दोघांना ताब्यात घेतले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |