सातारा: अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी सन २०१८-१९ पासून महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात आपले महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा अर्ज नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यल्प असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीचे अर्ज भरावते, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे
कोणताही विद्यार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, इतर योजनां पासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व महाविद्यालयातील प्राचार्य यांनी घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावरती अर्ज भरतेवेळी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडी अडचणी सोडविण्यासंदर्भात कमिटी स्थापन करण्यात यावी व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे. कमिटीव्दारे विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास काही प्रश्न उदभवल्यास त्याबाबत या कार्यालयास अवगत करावे व नमूद केलेल्या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात शिष्यवृत्ती शिक्षण फी, परिक्षा फी व इतर योजनेच्या लाभाकरीता अर्जाची नोंदणी करुन घ्यावेत, असेही श्री. उबाळे यांनी कळविले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |