पाटण : कोयनानगर येथील कोयना जलविद्युत प्रकल्पाचा महानिर्मिती कंपनीसोबत असलेला करार संपुष्ठात आला आहे. महानिर्मितीने जलसंपदा विभागासोबत येथील पायथा वीज गृह आणि ३२० मेगावॉट क्षमतेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रकल्प चालविण्यासाठी ३५ वर्षाचा करार करण्यात आला होता. त्याची मुदत संपल्याने हा करार संपुष्ठात आला आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनीकडून प्रकल्पचे पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरीत करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.
कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती राज्याच्या जलसंपदा विभागाकडून करण्यात आली आहे. जलसंपदा विभागातर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फतही याठिकाणी वीज निर्मिती केली जाते. प्रकल्पाच्या उभारणीनंतर देखभालीसाठी भाडेतत्वावर महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरीत करण्यात येतात. यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षासाठी करार करून हस्तांतरित करण्यात आले होते.
दरम्यान, वीर व भाटघर जलविद्युत प्रकल्पाचे नियत ३५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे भाडेपट्टी मिळणे बंद झाले. त्यामुळे प्रकल्प जलसंपदा विभागाकडे परत घेण्याचा निर्णय २०१० साली झाला. या दोन प्रकल्पाचे नूतनीकरण व अधुनिकीकरण करून परीचालन करण्यासाठी ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर खाजगी प्रवर्तकास देण्यात आला आहे. याच धर्तीवर कोयनेचे पायथा वीज गृह आणि ३२० मेगावॉट क्षमतेच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रकल्प हे प्रकल्प ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्वावर खाजगी प्रवर्तकास देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |