सातारा : डिस्कळ, तालुका खटाव च्या हद्दीत डिस्कळ चिंचणी रोडवर गोडसे वस्ती येथे कत्तलीसाठी दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत गाईंना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पोलिसांनी अडवून त्या गायींची सुटका केली. या प्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास तुळशीराम घोरपडे वय 54 पोलीस हवालदार नेमणूक पुसेगाव पोलीस स्टेशन यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार अज्ञात आरोपीने आपल्या ताब्यातील टेम्पोमध्ये एक देशी गाय, एक जर्सी गाय व एक गीर गाय यांना टेम्पोच्या अरुंद भागामध्ये दाटीवाटीने कोंबले. त्यांचे पाय आणि तोंड रस्सीने बांधण्यात आले होते. या प्रकरणाची कुणकुण पुसेगाव पोलिसांना लागली होती. त्यांनी गोडसे वस्तीवरील गोठ्याजवळ सापळा रचला आणि टेम्पो अडवून संबंधित इसमाला ताब्यात घेतले. संबंधित इसमावर प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम 1960 च्या 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ए. एम. गंबरे करत आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |