वाई : रविवार दि. 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची प्रशासनाने पहिल्यांदा दखल घेतली, त्यामुळे वाई पंचायत समिती वाई या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती कार्यालयासमोर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. स्वराज्य गुढी जवळ फुलांची सजावट करण्यात आली, रांगोळी काढण्यात आली, सर्वांनी स्वराज्य गुढीचे पूजन केले. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत तसेच पोवाडा करून स्वराज्य गुढीला नमन करण्यात आले. खरे तर हा उपक्रम वाई पंचायत समितीमधील प्रामुख्याने शिक्षण विभागातील शिक्षक वर्गाने अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला.
या सोहळ्यानिमित्त वाई पंचायत समिती सभापती सौ. संगीता मोहन चव्हाण, वाई पंचायत समिती उपसभापती व राष्ट्रवादी वाई तालुका युवक अध्यक्ष पैलवान विक्रांत भैय्या डोंगरे, सहाय्यक गट विकास अधिकारी कुचेकर, गटशिक्षणाधिकारी महामुनी व वाई पंचायत समितीतील इतर कर्मचारी हजर होते. तसेच वाई पंचायत समिती च्या आणि सभापती-उपसभापती यांच्या वतीने सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |