07:55pm | Jan 15, 2021 |
पुसेगाव : पुसेगाव (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी उच्चांकी मतदान झाले. ६ हजार ७३८ मतदारांपैकी ५ हजार १८३ मतदारांनी ईव्हीएम मशीनमध्ये आवडीच्या चिन्हावर बटण दाबून मतदानाचा हक्क बजावला. येथील मतदान केंद्रात आजपर्यंतचे ७६.९२ टक्के उच्चांकी मतदान झाले. काही भागात सकाळी साडेनऊ नंतर मतदारांची गर्दी होऊ लागली होती. त्यात महिला, पुुरुष, वयोवृध्द, दिव्यांग मतदारांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे दिसून आले.
गावात एकूण ६ वॉर्ड आहेत. सर्व ठिकाणी प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे कोणताही वादविवाद न होता मतदान सुरळीत पार पडले. या सर्व वॉर्डातून ६ हजार ७३८ मतदार संख्या आहे. यापैकी ५ हजार १८३ आपला मतदानाचा हक्क बजावला असून गावात एकुण ७६.९२ टक्के मतदान झाले असून पुढीलप्रमाणे प्रत्येक वॉर्डात मतदान झाले आहे. वॉर्ड क्र. १ मध्ये ७६.१४ टक्के , वॉर्ड क्र. २ ८३.२९ , वॉर्ड क्र. ३ ८१.८६ , वॉर्ड क्र. ४ ७२.७५, वॉर्ड क्र. ५ ७३.४९ तर वॉर्ड क्रमांक ६ मतदान केंद्रावर ७४.५१ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही मोठी खबरदारी घेतली होती. शारिरिक अंतर ठेवून मतदार मतदान करत होते. केंद्रांवर सॅनिटायझरचा वापर केला जात होता. मतदानादिवशीच किंक्रांत आल्यामुळे राजकीय धुळवड उडाली आहे.
खटाव तालुका उत्तर भागात विसापूर ग्रामपंचायतीसाठी 81.34 टक्के, नेर 86.22, खातगुण 79.73 , निढळ येथे 79 ,राजापूर 88.33 टक्के मतदान झाले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |