04:17pm | Feb 24, 2021 |
नवी दिल्ली: देशातील ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत कोरोना लस मिळणार असल्याची केंद्र सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. या लसीकरणाला 1 मार्चपासून सुरूवात होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, 10 हजार सरकारी आणि 20 हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार. 1 मार्चपासून 60 पेक्षा जास्त वय असणारे नागरिक तसंच इतर व्याधी असणार्या 45 हून अधिक वय असणार्या नागरिकांचं लसीकरण केलं जाणार, असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे.
ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे. त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लसनिर्मिती करणार्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |