08:18pm | Jan 25, 2021 |
वाई : येथील तारांगण मैत्रकूल (बोपर्डी, ता. वाई) येथे विद्यार्थी भारती व छात्रशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने भेदभाव मुक्त मानव मोहीमेचा शुभारंभ प्रजासत्ताकदिनी होणार असून विद्यार्थी भारतीच्या राजाध्यक्ष पूजा गणाई पाच दिवस लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
आपल्या प्राणांची पर्वा न करता , व घरादाराची होळी करून शाहिदांनी व स्वातंत्र्यवीरांनी भारतीय स्वातंत्र्य मिळवले, व स्वातंत्र्याचा लाभ तळागाळातील सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे या करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र्य मानवोपयोगी होऊन गोरगरीबाना त्याचा लाभ होईल व चिरकाल टीकेल अशा पद्धतीने बांधणी केली. परंतु ते स्वातंत्र्याला तडा लागेल व देशाचे पुन्हा तुकडे भेदभावाने होतील की काय अशी भीती निर्माण झाली असताना अवघी वय वर्षे 20 असलेली विद्यार्थी भारती राज्याध्यक्षा पूजा जया गणाई यांनी भेदभाव मुक्त मानव मोहीम सुरू करून विद्यार्थी व युवकांमध्ये जागरूकता यावी या करता मैत्रकूल (बोपर्डी ता.वाई) येथे दि. २६ जानेवारी ते ३० जानेवारी दरम्यान पाचदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती राज्यप्रवक्ता आकाश पाटील यांनी दिली असून या निमित्ताने भेदभावा विरोधात काम करणाऱ्या महनीय व्यक्तींना विविध पुरस्कार व विविध स्पर्धा या निमित्ताने आयोजीत करण्यात येणार आहेत व विद्यार्थी भारती तर्फे देण्यात येणार आहेत. तसेच याठिकाणी भेदभाव विरोधात निबंध , चित्रकला , वक्तृत्व , गायन , पथनाट्य ,अभंग उपोषण स्थळी या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या साठी कोणतेही स्पर्धा शुल्क आकारण्यात येणार नाही व प्रत्येक सहभागी स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तरी उपोषणस्थळी स्पर्धकांनी उपस्थित राहावे असे आवाहन विद्यार्थी भारतीचे आकाश पाटील यांनी केले आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |