07:27pm | Jan 23, 2021 |
सातारा : पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी 18 लाख रुपयांच्या किंमतीची वेलची लंपास केल्यामुळे वाहन चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अज्ञात चोरट्यांविरोधात खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 सप्टेंबर 2020 रोजी 3.30 ते 8 सप्टेंबर 2020 रोजी 8.42 वा. सुमारास पारगाव, ता. खंडाळा गावच्या हद्दीत पुणे- बेंगलोर राष्ट्रीय माहामार्गावर चहाच्या टपरी लगत नागेश पुटटे गवडा (वय 45) रा. यशवंतपुर, बेंगलोर हा ट्रकचालक ट्रकक्रमांक (एम.एच 48 बीएम. 5979) घेवून जात असताना खंबाटकी बोगदा पार करुन ट्रक चहाच्या टपरीजवळ थांबवला असता बेंगलोर ते खंडाळा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या मागील दरवाज्याचे लॉक तोडून 18 लाख रुपये किंमतीच वेलची लंपास केल्याची तक्रार खंडाळा पोलीअ ठाण्यात दाखल झाली आहे. या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |