04:58pm | Apr 15, 2021 |
सातारा : कोरोना संकटाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा संकटकाळात फलटण शहरामध्ये सर्व सोयी सुविधांनी युक्त असे कोविड सेंटर उभारण्याची आवश्यकता असून अल्पदरात कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी असून आपण जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी फलटण शहर प्रमुख रणजित कदम यांनी केली आहे.
याबाबत फलटणचे प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फलटण नगरपालिका हद्दीत असणारे शिवाजीनगर येथील मुलींचे वसतीगृह व आत्ताचे बंद अवस्थेत असलेले कोव्हीड 19 हॉस्पिटल आम्हाला चालवण्यास देण्यात यावे. आम्ही फलटण तालुक्यातील लोकांना शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कमी दरात चांगल्या सुविधा देण्याचा निश्चित प्रामाणिक प्रयत्न करू. यामध्ये हॉस्पिटल बिलात 20 टक्के कपात करणे, मेडीकल बिलामध्ये 10 टक्के सवलत देणे तसेच लॅब टेस्टमध्ये 10 टक्के सूट देणे अशा विविध मार्गाने कोरोना बाधितांच्या कुटुंबियांना दिलासा दिला जाईल. तेव्हा जागा उपलब्ध करून देण्याची विनंती मान्य करून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |